स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सहावे पुण्यस्मरण विविध उपक्रमांनी साजरे

स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सहावे पुण्यस्मरण विविध उपक्रमांनी साजरे

मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी लोहगांव , पुणे येथे स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सहावे पुण्यस्मरण विविध उपक्रमांनी साजरे.

 

मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी लोहगांव , येथे दिनांक 14 ऑगस्ट 2018 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सहावे पुण्यस्मरण विविध उपक्रमांनी साजरे केले या मध्ये रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप , "निहार" या अनाथ आश्रमाला भेट आणी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य रुपेश भोरटके,विभाग प्रमुख प्रा.उमेश मोहरील,प्रा.रजत पाटील,प्रा.सुभाष राठोड , कॉर्पोरेट रिलेशन विभाग उपसंचालक प्रा.राहुल जगताप,प्रशासकीय अधिकारी श्री.उदय वानखेडे उपस्थित होते. या उपक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी प्रा.रोहित पोलस, समन्वयक प्रा किरण नागरगोजे, प्रा.मनिषा भिसे यांनी केले .या उपक्रमामध्ये विद्यार्थी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले . या उपक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.भाऊसाहेब जाधव,सचिव श्री.किशोर मुंगळे आणि संकुल संचालक श्री. चारुदत्त बांगळ यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Donation_Orphanage (Nihar)

Donation_Orphan...
Donation_Orphan...
Donation_Orphan...
Donation_Orphan...
Donation_Orphan...
Donation_Orphan...
Donation_Orphan...

Donation to Z. P. School

donation to Z. ...
donation to Z. ...
donation to Z. ...
donation to Z. ...
donation to Z. ...
donation to Z. ...
donation to Z. ...
donation to Z. ...
donation to Z. ...
donation to Z. ...