Pool Campus drive of Webonise Pvt.Ltd. Pune

Pool Campus drive of Webonise Pvt.Ltd. Pune

मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी लोहगांव येथे झालेल्या कॅम्पस साठी मुलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

दिनांक:27/06/2018

लोहगांव ,पुणे. मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी लोहगांव येथे वेबोनाइस प्रा.लि.पुणे या कंपनी साठी आयोजित केलेल्या कॅम्पस साठी मुलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमान रुपेश भोरटके,उपसंचालक, काॅर्पोरेट रिलेशन प्रा. राहुल जगताप,प्रा.किरण नागरगोजे उपस्थित होते.
या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.भाऊसाहेब जाधव,सचिव श्री.किशोर मुंगळे आणि संकुल संचालक श्री. चारुदत्त बांगळ यांचे मार्गदर्शन लाभले.

News Placement3

 

News Placement1

 

News Placement2

 

News Placement4