मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी लोहगांव , येथे भव्य रोजगार मेळावा.

मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी लोहगांव , येथे भव्य रोजगार मेळावा.

मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी लोहगांव , येथे भव्य  रोजगार मेळावा.
 लोहगाव पुणे -47.
 
मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी लोहगांव , येथे  दिनांक  27 आणि 28 जुलै रोजी  संगणक अभियंता आणि इतर संगणक पदवीधरा साठी  भव्य  रोजगार  मेळाव्याचे आयोजन  करण्यात  आले आहे या मेळाव्या मध्ये पंधरा सॉफ़्टवेयर कंपन्याचा सहभाग  असणार आहे पदवीधर विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन  महाविद्यालयाचे प्राचार्य  रुपेश भोरटके,  कॉर्पोरेट रिलेशन विभाग उपसंचालक , प्रा.राहुल  जगताप  समन्वयक प्रा.किरण नागरगोजे यांनी केले आहे.