GMVB Group
काल आम्ही चार जण MMIT लोहगावला गेलो होतो. आपल्या समुहातले स्मिता धुमाळे आणि बाबूसिंग पाटील काका पण आले होते. MMIT college campus आधीपासून बराचसा eco friendly आहे. तिथे खूप झाडं आणि सगळ्या प्रकारची आहेत. पावसाचं पाणी bore पाशी सोडायची व्यवस्था आहे. Bio gas आहे. Sewage treatment plant आहे. प्लास्टिक मुक्त आहे. अश्या ठिकाणी workshop घेणे हा खूप छान अनुभव होता.
Thanks @ Laxmi Shinde college मध्ये composting प्रकल्प चालू करण्यासाठी प्रयत्नशील राहिल्याबद्दल.
* mark fields are compulsory
Powered by ChronoForms - ChronoEngine.com